कुर्ला (पू.) श्री राम रामदेव पीर मंदिर या वास्तूचे नूतनीकरण माझ्या आमदार निधीतून करण्यात आले व सदर वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच लोकार्पणा वेळी सदर मंदिरामध्ये असलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला उपस्थित राहिलो. या शुभप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/03/431787481_797937115484804_8623194353118756488_n-300x180.jpg)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/03/432791455_797936995484816_4989431500660278427_n-300x180.jpg)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/03/432767418_797936862151496_801598574624230087_n-1-300x180.jpg)
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद ![🚩](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tc6/1/16/1f6a9.png)
![🚩](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tc6/1/16/1f6a9.png)