सायन पुलाजवळील उद्यानात मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती

सायन पुलाजवळील उद्यानात मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती

सायन पुलाजवळील उद्यानात मुंबई महापालिकेतर्फे नवीन खुली व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. नैसर्गिक वातावरणात उभारलेल्या पुलाखालील जिम आणि सुशोभीकरण प्रकल्पाचे आज अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे नागरिकांमध्ये चांगले आरोग्य वाढेल आणि समाजातील प्रत्येकाला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. या प्रसंगी शिवसेनेचे पधादिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *