‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत विभागातील महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली.

कुर्ला (प.) येथील श्री दत्तगुरू सेवा मंडळाच्या नूतनीकरणाचे काम आज नारळ वाढवून करण्यात आले.

कुर्ला.पू येथील जागृतीनगर भागात एसआरए अंतर्गत ‘जयहिंद बुद्ध विकास सोसायटी’ आणि ‘कुर्ला कदम सोसायटी’ची पाहणी करत असताना…

कुर्ला विधानसभेतील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थक्षेत्र शिर्डी यात्राचा दुसरा दिवस…

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी कुर्ला विधानसभेतील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थ क्षेत्र यात्रेस सुरवात…

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी तसेच ज्येष्ठ नागरिक योगा क्लबच्या सदस्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला.

७१ वर्षांनंतर सोमवारपासून श्रावण सुरू होत आहे. या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन.

टिळक नगर अग्निशमन दलाच्या वास्तूचा आज उद्घाटन करण्यात आले.

पाण्याच्या संदर्भात महानगरपालिका उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना समाविष्ट बैठक घेण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

कुर्ला विधानसभेचा विकास हाच आपला ध्यास…

कुर्ला विधानसभा स्वच्छता मोहीम अभियान..

 मातृदुग्धशाळा भूखंड मोजणी रद्द करण्याकरिता भूसंपादन विभाग

साई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

महाराष्ट्र युवा रेगर समाज व सर्व रेगर समाज ठक्कर बाप्पा यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

धर्मवीर – २ या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला.

पाणी पुरवठा बाबत बृहन्मुंबई महानगपालिकेच्या जल अभियंता श्री. पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्या समवेत बैठक घेण्यात आली.

टिळक नगर समाज मंदिर सभागृहा उद्घाटन सोहळा

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री केदारनाथ मंदिर, श्री नंदीकेश्वर मंदिर आणि शरद सोसाइटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री केदारनाथ मंदिर, श्री नंदीकेश्वर मंदिर आणि शरद सोसाइटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

टिळक नगर येथे शाखा क्र. १४९ ची उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुख बैठक संपन्न झाली.

कुर्ला (प.) गुजराती विद्या भवन येथे शाखा क्र. १६८ ची गटप्रमुख बैठक संपन्न झाली

एकजुटीने लढूया आणि एकजुटीने जिंकूया !!

मातृ दुग्ध शाळा परिसरातील स्वच्छता करण्याकरिता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली.

वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वृक्षांची मोजणी क्रमांक टाकण्याच्या मोहिम व स्वच्छ्ता मोहीम पार पडली.

बृहन्मुंबई हिंदू खाटीक समाज संघटना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई तर्फे सलग तीस वर्षे आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन

कुर्ला (प.) येथील रोहिदास सुधार मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुस्तक वितरण समारंभा

पूर्व द्रुतगती महामार्गावरील एव्हराड नगर येथे असलेल्या भुयारी मार्गात ची पाहणी केली

शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आमदार सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

कुर्ला नेहरू नगर बिल्डिंग क्र. ११८ च्या पाठीमागील मोठ्या नाल्याची भिंत अचानक कोसळल्याने तात्काळ पाहणी करून तात्काळ भिंत बांदावी असे निर्देश दिले.

‘लोक चळवळ’ या संस्थेच्या सदस्यांनी माझी धारावी पुनर्वसन प्रकल्प संबंधित असलेल्या शासन निर्णया संदर्भात भेट

‘लोक चळवळ’ या संस्थेच्या सदस्यांनी माझी धारावी पुनर्वसन प्रकल्प संबंधित असलेल्या शासन निर्णया संदर्भात भेट

कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळा येथील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.

धारावी पुनर्वसन प्रकल्प संदर्भातील शासन निर्णय विरोधात कुर्ला नेहरू नगर वासियांचा एल्गार.

विद्यार्थी गुण गौरव सोहळा २०२४ चुनाभट्टी, शाखा क्र. १७०/१७१

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने सादर केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या आणि विशेष सिल्व्हर स्पेसिफिक ट्रेड शो, द सिल्व्हर शो ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक धन्यवाद…

विशेष शिव चरित्रकार ह. भ. प. नामदेव महाराज रवेलकर यांच्या शुभस्ते किर्तनसेवा संपन्न झाली.

३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधतं आज शिवराज्याभिषेक दिन विशेष कीर्तन आणि इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले

माझ्या विभागातील काही विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली कुर्ला विधानसभेतील सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी

आपला मतदानाचा हक्क बजावताना

महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथे पार पडली सभा

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ साहेबांची कुर्ला (प.) येथे पार पडली सभा

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

कुर्ला विधानसभेमधील चुनाभट्टी येथील विविध मैदानात मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी साधला संवाद

कुर्ला विधानसभेतील स्थानिक रहिवाशांशी साधला संवाद

कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथील इमारत क्र. ७१ च्या सत्यनारायण महापूजेला हजेरी लावली

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार फेरीला उपस्थिती

विविध विषयांवर नागरिकांची भेट घेऊन साधला संवाद

कुर्ला विधानसभेच्या शिवसृष्टी येथील वीर सावरकर उद्यानात तयार केलेल्या टर्फमध्ये शिवसृष्टी क्रीडा महोत्सवाला उपस्थिती

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार फेरीला उपस्थिती

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार फेरीला उपस्थिती

विविध विषयांवर नागरिकांशी साधला संवाद

महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची नामांकन रॅली

महायुतीच्या घटक पक्षांच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या बैठकीला उपस्थिती

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. श्री. उज्ज्वल निकम साहेब यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या प्रचार आणि इतर रणनीती संदर्भात पार पडली महत्वपूर्ण बैठक

उबाठा गटातील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत पक्षप्रवेश

नांदेड दौऱ्या दरम्यान माता श्री रेणुका देवीचे घेतले दर्शन

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कालिना विधानसभेत महायुतीचा मेळावा

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीच्या बैठकीला उपस्थिती

१७ एप्रिल २०२४ रोजी, श्रीराम नवमीच्या उत्सवादरम्यान, उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक काढली होती.
अभिनेत्री सौ. शिल्पा तुळसकर यांची कुर्ला फेस्टीवल 2024 मध्ये उपस्थिती 

कामगार संत सेवा मंडळ आयोजित पारायण सोहळा

साईनाथ सेवा मंडळ आयोजित साई पालखी व पदयात्रा सोहळा

प्रभाग क्र. १६९ मधील कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी स्वच्छता मोहीम

कै. प्रदीप जाधव स्मृती वाचनालय लोकार्पण सोहळा

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक

मुंबई स्वच्छता अभियान..

साबळे नगर येथील रहिवाशांनी घेतली भेट

आगरी समाज वसाहती मधील नागरीकांनी घेतली भेट

 मातृदुग्ध शाळा कर्मचारी वसाहत सभा मंडळाचे नूतनीकरणाचे शुभारंभ

दत्त जयंती निमित्त कुर्ला विधानसभा येथील विविध जागी उपस्थित राहून भेट दिली

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, अंतिम दिवस

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस नववा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस आठवा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस सातवा

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस सहावा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस पाचवा

हिवाळी अधिवेशन मध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षाचा प्रतोद पदाचा कार्यभार घेतल्यावर सदर कामकाज करत असताना

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस चौथा

इतर मागासवर्ग कल्याण समिती विधानभवन नागपूर कार्यालयात कामकाज करताना…

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस तिसरा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३, दिवस दुसरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

हिवाळी अधिवेशन २०२३ – दिवस पहिला

शिवसेना शाखेच्या नवीन वास्तूचे उदघाटन

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भजनाचा कार्यक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब_ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रिगल सिनेमा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार

हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

नेहरू नगर येथील सोसायटी मध्ये संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व लादीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा