वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट आषाढी वारी मोफत वैद्यकीय सेवेच्या यशस्वी ३० वर्षाचे औचित्य साधून…
अथक प्रयत्नांना यश..
टिळक नगर म्हाडा वसाहतीमध्ये अग्निशमन करिता आरक्षित असलेल्या भूखंडावर मिनी अग्निशमन केंद्र बनण्याकरिता म्हाडा कडून…
आपल्या शहरातील वाहतूक समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे, अशी अपेक्षा केली जाते; पण प्रत्यक्षात त्यांनाही खूप मर्यादा आहेत. जर तांत्रिकदृष्ट्या वाहतुकीचा ढाचाच योग्य नसेल तर पोलिस तरी काय करणार?
महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत.
मुंबईमध्ये केवळ इमारतींचीच गदीर् आहे असे नाही, अनेक सुरेख उद्यानेही आहेत. बच्चे कंपनीसाठी त्यात सुविधाही आहेत. पालिकेने काही उद्याने, मैदाने खाजगी संस्थांना दत्तक तसेच देखभालीसाठी दिली आहेत. पण सर्वच संस्था आपले काम चोखपणे करतात असे नाही.
क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही; तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी. खेळ, क्रीडा, शारीरिक कष्ट आणि हलन-चलन या नैसर्गिकरित्या केल्या जाणार्या गोष्टी आपल्याला रोजच्या जगण्यातून वेळ काढून आणि ठरवून करायला लागत आहेत.
वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट आषाढी वारी मोफत वैद्यकीय सेवेच्या यशस्वी ३० वर्षाचे औचित्य साधून…
टिळक नगर म्हाडा वसाहतीमध्ये अग्निशमन करिता आरक्षित असलेल्या भूखंडावर मिनी अग्निशमन केंद्र बनण्याकरिता म्हाडा कडून…
कुर्ला विधानसभेमधील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यासाठी महानगरपालिका उप आयुक्त परिमंडळ…
माननीय मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या दालनात दिनांक ५ ऑगस्ट…