नागरिक गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने बस ची सोय करण्यात आली होती

माझ्या मतदारसंघात अनेक नागरिक गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना आनंदाने गावी जाता यावं या उद्देशाने बस ची सोय करण्यात आली होती आज या अंतर्गत बस कोकणात रवाना करण्यात आली, नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आनंद वाटला.