‘लोक चळवळ’ या संस्थेच्या सदस्यांनी माझी धारावी पुनर्वसन प्रकल्प संबंधित असलेल्या शासन निर्णया संदर्भात भेट

‘लोक चळवळ’ या संस्थेच्या सदस्यांनी माझी धारावी पुनर्वसन प्रकल्प संबंधित असलेल्या शासन निर्णया संदर्भात भेट

कुर्ला (पू.), नेहरू नगर येथील सामाजिक स्तरावर कार्यरत असलेली ‘लोक चळवळ’ या संस्थेच्या सदस्यांनी माझी धारावी पुनर्वसन प्रकल्प संबंधित असलेल्या शासन निर्णया संदर्भात भेट घेत सविस्तर चर्चा केली.
प्रसंगी सदर बाबतीत मी माझी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत, हा धारावी पुनर्वसन प्रकल्प येथे होऊ देणार नाही असा शब्द दिला आणि लवकरात लवकर सदर शासन निर्णय रद्द करण्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न करण्याचे शब्द दिले.