मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.

मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.

मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील महिला मंडळ सभागृहात महत्वाची बैठक मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
या प्रसंगी खासदार रवींद्र वायकर, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, किरण पावसकर, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार तुकाराम काळे, अशोक पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.