रश्मी फाउंडेशन आणि नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिवजयंती उपक्रमाच्या उद्घाटनास उपस्थिती

रश्मी फाउंडेशन आणि नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिवजयंती उपक्रमाच्या उद्घाटनास उपस्थिती

रश्मी फाउंडेशन आणि नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिवजयंती उपक्रमाचे उद्घाटन आज माझ्या हस्ते संपन्न झाले. सदर उपक्रमांतर्गत पुस्तक प्रदर्शन, किल्ले प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, निबंध स्पर्धा आणि मावळा बोर्ड गेम आयोजित रणांगण हा खेळ प्रकार सर्वांना अनुभवता येईल. नेहरूनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख सल्लागार या नात्याने सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान मला मिळाला. तसेच विचारांची शिवजयंती उपक्रमाचा आपण सर्वांनी देखील लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *