टिळक नगर येथील लोकमान्य टिळक क्रिडांगण मधील नूतनीकरण करण्यात आलेल्या कामांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

टिळक नगर येथील लोकमान्य टिळक क्रिडांगण मधील नूतनीकरण करण्यात आलेल्या कामांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना विभाग क्रमांक ८, कुर्ला विधानसभा टिळक नगर येथील लोकमान्य टिळक क्रिडांगण मधील नूतनीकरण करण्यात आलेल्या कामांचा उद्धघाटन सोहळा संपन्न झाला. या शुभ प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *