ठक्कर बाप्पा येथील ताश्कंद भवन बालवाडीचे नूतनीकरण

ठक्कर बाप्पा येथील ताश्कंद भवन बालवाडीचे नूतनीकरण

ठक्कर बाप्पा येथील ताश्कंद भवन बालवाडीचे नूतनीकरण माझ्या आमदार निधीतून करण्यात आले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त सदर वास्तूचे लोकार्पण युवासेना विभागप्रमुख कु. जय मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शुभ प्रसंगी स्थानिक रहिवासी, शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩