प्रजासत्ताक दिनानिमित्त लादीकरण, कुंपण भिंत व रंगरंगोटीच्या कामांचे लोकार्पण

प्रजासत्ताक दिनानिमित्त लादीकरण, कुंपण भिंत व रंगरंगोटीच्या कामांचे लोकार्पण

नेहरू नगर, कुर्ला (पू.) येथील इमारत क्र. १४१, १४२, १४३ चे लादीकरण, कुंपण भिंत व रंगरंगोटीचे काम माझ्या आमदार निधीतून करण्यात आले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त सदर वास्तूचे लोकार्पण युवासेना विभागप्रमुख कु. जय मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शुभ प्रसंगी स्थानिक रहिवासी, शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩