हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहेत.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/02/427893213_782921626986353_6933496730974556309_n-300x180.jpg)
कुर्ला (पू.) शिव शक्ती नगर येथे आज शुभारंभ करण्यात आले.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/02/426519374_782921633653019_5700156581587312204_n-300x180.jpg)
याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. कप्तान मलिक, महानगरपालिका एल विभागाचे सहायक आयुक्त श्री. धनाजी हिर्लेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
विभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ![🙏🏻](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tfb/1/16/1f64f_1f3fb.png)
![🙏🏻](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tfb/1/16/1f64f_1f3fb.png)
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद ![🚩](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tc6/1/16/1f6a9.png)
![🚩](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tc6/1/16/1f6a9.png)