साईनाथ सेवा मंडळ आयोजित साई पालखी व पदयात्रा सोहळा

साईनाथ सेवा मंडळ आयोजित साई पालखी व पदयात्रा सोहळा

चुनाभट्टी येथील साईनाथ सेवा मंडळाने आयोजित केलेल्या साई पालखी व पदयात्रा सोहळ्यास उपस्थित राहून साईंचे आशिर्वाद घेतले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, साई भक्त तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *