कामगार संत सेवा मंडळ आयोजित पारायण सोहळा

कामगार संत सेवा मंडळ आयोजित पारायण सोहळा

चुनाभट्टी येथील कामगार संत सेवा मंडळ आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यास उपस्थित राहून आशिर्वाद घेतले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *