ठक्कर बाप्पा येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप

ठक्कर बाप्पा येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप

कुर्ला विधानसभेतील ठक्कर बाप्पा येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटपाचा कार्यक्रम पार पडला.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता..
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. 🙏🏻
शिधा संघ –
• १ किलो साखर
• १ लिटर खाद्यतेल
• अर्धा किलो चणाडाळ
• अर्धा किलो रवा
• अर्धा किलो पोहे
• अर्धा किलो मैदा
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *