लोकमान्य सेवा मंडळातील आजी-माजी सभासद व रहिवासी यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

लोकमान्य सेवा मंडळातील आजी-माजी सभासद व रहिवासी यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

कुर्ला (प.) येथील लोकमान्य सेवा मंडळातील सर्व आजी-माजी सभासद व रहिवासी यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेनेचे पधादिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *