कुर्ला विधानसभेमधील चुनाभट्टी येथील विविध मैदानात मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी साधला संवाद

कुर्ला विधानसभेमधील चुनाभट्टी येथील विविध मैदानात मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी साधला संवाद

कुर्ला विधानसभेमधील चुनाभट्टी येथील विविध मैदानात मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही दिवसांवर आगामी लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन करत आपण सर्वांनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावत २० मे २०२४ रोजी आपले उत्तर-मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार पद्मश्री श्री. उज्वल निकम यांना क्र.२ चे कमळ चिन्हा समोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *