कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर, शिवसृष्टी, कामगारनगर, कापूस कामगार व बाळासाहेब ठाकरे नगर येथील स्थानिक रहिवाश्यांशी जनसंवाद साधला व सर्वांना विनंती केली की आपण कुठेही सुट्टी म्हणून न जाता येत्या २० मे २०२४ रोजी आपले उत्तर-मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार पद्मश्री श्री. उज्वल निकम यांना मतदान करून आपल्याला भरघोस मतांने विजयी करायचे आहे. या प्रसंगी महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.