महानगरपालिके अंतर्गत प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा

महानगरपालिके अंतर्गत प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा

कुर्ला विधानसभेमधील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यासाठी महानगरपालिका उप आयुक्त परिमंडळ पाच श्री. हर्षल काळे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सर्व प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.