विकास महाराष्ट्राचा.. विकास कुर्ला विधानसभेचा…

विकास महाराष्ट्राचा.. विकास कुर्ला विधानसभेचा…

बृहन्मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण योजनेच्या पात्र महिलांकरिता शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीन या यंत्रसामुग्रीचे वाटप योजनेचा शुभारंभ आज संपन्न झाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री.देवेंद्र फडणवीस साहेब व राज्य सरकारमधील मंत्री, खासदार व आमदार उपस्थित होते.