उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. श्री. उज्ज्वल निकम साहेब यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या प्रचार आणि इतर रणनीती संदर्भात पार पडली महत्वपूर्ण बैठक

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. श्री. उज्ज्वल निकम साहेब यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या प्रचार आणि इतर रणनीती संदर्भात पार पडली महत्वपूर्ण बैठक

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. श्री. उज्ज्वल निकम साहेब यांच्या उपस्थितीत माझ्या विभागीय कार्यालय येथे लोकसभेच्या प्रचार आणि इतर रणनीती संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रसंगी पद्मश्री श्री. उज्ज्वल निकम साहेब, आमदार श्री. पराग आळणी, माजी नगरसेवक श्री. सुषमा सावंत, भा. ज. पा तालुका अध्यक्ष श्री. संजय जाधव, भा. ज. पा जिल्हा महामंत्री श्री. अमित शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्री. चंदन पाटेकर, महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री. विनोदे कांबळे, कालिना विधानसभा प्रमुख श्री. दशृत सकपाळ आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.