मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अॅड श्री. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेकर बावनकुळे, महायुतीचे उमेदवार अॅड श्री. उज्ज्वल निकम, महायुतीचे आमदार, घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.