हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

विभाग क्रमांक.८ विभागीय कार्यालयासमोर हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩