नेहरू नगर येथील  साई कृपा सोसायटी मध्ये संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व लादीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा

नेहरू नगर येथील साई कृपा सोसायटी मध्ये संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व लादीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा

दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नेहरू नगर येथील इमारत क्र. ५८ साई कृपा सोसायटी मध्ये संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व लादीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

या शुभप्रसंगी इमारतीचे रहिवाशी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩