कुर्ला (पू.) शिव शक्ती नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

कुर्ला (पू.) शिव शक्ती नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहेत.
कुर्ला (पू.) शिव शक्ती नगर येथे आज शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. कप्तान मलिक, महानगरपालिका एल विभागाचे सहायक आयुक्त श्री. धनाजी हिर्लेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
विभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏🏻
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩