मातृदुग्ध शाळा कर्मचारी वसाहत सभा मंडळाचे नूतनीकरणाचे शुभारंभ

मातृदुग्ध शाळा कर्मचारी वसाहत सभा मंडळाचे नूतनीकरणाचे शुभारंभ

कुर्ला विधानसभा, मदर डेअरी रोड जवळ ओम साई गणेश पालखी पदयात्री मित्र मंडळ मातृदुग्ध शाळा कर्मचारी वसाहत सभा मंडळाचे नूतनीकरणाचे शुभारंभ करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩