आगरी समाज वसाहती मधील नागरीकांनी घेतली भेट

आगरी समाज वसाहती मधील नागरीकांनी घेतली भेट

बृहन्मुंबई महानगरपालिका कुर्ला विधानसभा प्रभाग १६९ मध्ये एका नाल्याचे रुंदीकरण करत आहे. जवळच्या आगरी समाज वसाहतीला स्थालांतर करण्याबाबत सांगितले आहे.
रहिवाशांनी त्यांच्या तक्रारी आणि विनंत्या घेत माझ्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना आश्वासन दिले की मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩