३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधतं आज शिवराज्याभिषेक दिन विशेष कीर्तन आणि इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे

३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधतं आज शिवराज्याभिषेक दिन विशेष कीर्तन आणि इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे

३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधतं आज शिवराज्याभिषेक दिन विशेष कीर्तन आणि इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ( गणेश चौक ) येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *