हिवाळी अधिवेशन २०२३ – दिवस पहिला

हिवाळी अधिवेशन २०२३ – दिवस पहिला

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या विभागातील विविध प्रश्नांना या अधिवेशनांमध्ये मी पाठपुरावा करणार आहे. आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहोतच. ह्या अपेक्षेसह, धन्यवाद !
जय महाराष्ट्र !
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *