‘रणांगण – द चॅम्पियनशिप’ या कार्यक्रमाला उपस्थिती

‘रणांगण – द चॅम्पियनशिप’ या कार्यक्रमाला उपस्थिती

रश्मी फाउंडेशन (रजि.), नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, द. (रजि.) व राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘मावळा बोर्ड गेम’ यांच्या सहकार्याने ‘रणांगण – द चॅम्पियनशिप’ हा गेम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खेळाचा आनंद घेतला. या प्रसंगी शिवसेना प्रवक्ता सौ. सुसीबेन शाह, लोकसभा संपर्क प्रमुख सौ. वीणाताई भागवत, विभाग क्र. ८ चे महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *