मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथील विविध ठिकाणी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार पद्मश्री श्री. उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी संपन्न झाली. या प्रसंगी महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *