महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची नामांकन रॅली

महायुतीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वल निकम यांची नामांकन रॅली

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड श्री. उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यापूर्वी विराट रॅली काढून महायुतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार श्री. आशिष शेलार, आमदार श्री. पराग अळवणी, आमदार श्री. दिलीप मामा लांडे, आमदार सौ. विद्या ठाकूर, आमदार सौ. भारती लवेकर आणि महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *