जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमास उपस्थिती

जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमास उपस्थिती

जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला. या प्रसांगी प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधून महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महिला पोलीस निरीक्षक व अधिकारी, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *