छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, मुंबई उपनगर कब्बड्डी असोसिएशन या वास्तूचे नूतनीकरण व सदर वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, मुंबई उपनगर कब्बड्डी असोसिएशन या वास्तूचे नूतनीकरण व सदर वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

कुर्ला (पू.) नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, मुंबई उपनगर कब्बड्डी असोसिएशन या वास्तूचे नूतनीकरण माझ्या आमदार निधीतून करण्यात आले व सदर वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला. या शुभप्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *