कुर्ला विधानसभेतील प्रभाग क्र. १६९ मधील विविध ठिकाणी महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

कुर्ला विधानसभेतील प्रभाग क्र. १६९ मधील विविध ठिकाणी महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी

कुर्ला विधानसभेतील प्रभाग क्र. १६९ मधील विविध ठिकाणी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार पद्मश्री श्री. उज्ज्वल निकम यांची प्रचार फेरी संपन्न झाली. या प्रसंगी महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *