कुर्ला विधानसभेतील उबाठा गटातील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वास मान्य करत व महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे अधिकृत उमेदवार पद्मश्री ॲडव्होकेट श्री. उज्ज्वल निकम साहेब यांच्या उपस्थितीत श्री. संतोष ओव्हाळ, श्री. सतीश कबाडे, श्री. राजू सणस, सौ. गीता शिंगवण, कु. दर्शना कदम, कु. प्रेमलता परब, सौ.हेमलता सोनवणे, कु. स्मिता पिंजारी, सौ. भारतीय सोनवणे, कु. लता गरुते, सौ. लता गडकरी, सौ. सुनीता जाधव, सौ. पूजा माने, सौ. रत्ना तळेकर, सौ. रंजना माने, सौ. दिव्य माने, सौ. वंदना माने, सौ. शकुंतला, सौ. रसिका माने यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेनेचे पधादिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/04/441025653_823364949608687_6130161475357945484_n-300x180.jpg)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/04/440883299_823364779608704_2258832023895998802_n-1-1-300x180.jpg)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/04/441028048_823364979608684_5175079829624512997_n-300x180.jpg)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/04/441048608_823364992942016_7536763385041195517_n-300x180.jpg)