आपला मतदानाचा हक्क बजावताना

आज मुंबई पब्लिक स्कूल, नेहरु नगर, कुर्ला (पू.) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबईकरांनो तुम्हीही मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरून लोकशाहीच्या या उत्सवात देशासाठी सहभागी व्हा..!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *