नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात पार पडला थेट संवाद थेट समाधान कार्यक्रम

नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात पार पडला थेट संवाद थेट समाधान कार्यक्रम

थेट संवाद थेट समाधान या कार्यक्रमाला आपण जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आपला हाच प्रतिसाद मला सातत्यानं काम करण्याची ऊर्जा देत असतो आणि हीच ऊर्जा घेऊन मी आपले प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या पुढेही करेन. या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस निरीक्षक, म्हाडचे अधिकारी आणि कलेक्टर कार्यालयचे अधिकारी उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *