म्हाडा वसाहतीतील मलनिःसारण वाहिन्यांच्या उन्नतीकरण्याचे पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा

म्हाडा वसाहतीतील मलनिःसारण वाहिन्यांच्या उन्नतीकरण्याचे पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा

नेहरू नगर, टिळक नगर, सहकार नगर व नवीन टिळकनगर म्हाडा वसाहतीतील महानगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांच्या उन्नतीकरण्याचे पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा घेण्यात आला.

तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे कशी सुरु होतील या बाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत यावेळी चर्चा करण्यात आली.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩