तकिया वॉर्ड आणि परीघ खाडी येथील आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट

तकिया वॉर्ड आणि परीघ खाडी येथील आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट

नवरात्रौत्सव निमित्त विभाग क्र.८ कुर्ला विधानसभेमध्ये कुर्ला (प.) वॉर्ड क्र. १६८, तकिया वॉर्ड आणि परीघ खाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारक, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩