श्री साई मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ

श्री साई मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ

नेहरू नगर, पोलीस कॉलनी, कुर्ला (पूर्व) येथील श्री साई मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ त्याच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩