नवरात्रौत्सव निमित्त विभाग क्र.८ कुर्ला विधानसभेमध्ये कुर्ला (पू .), ठक्कर बाप्पा कॉलनी, चुनाभट्टी, मा. बाळासाहेब ठाकरे नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारक, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 

 
					
										
	            
	        