महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेना दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन नागपूर विधानभवन येथे करण्यात आले. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. शंभूराज देसाई उपस्थित होते.
टिप : शिवसेना दिनदर्शिका २०२४ आपल्या नजीकच्या शिवसेना शाखेत उपलब्ध होतील. अधिक माहिती करिता संपर्क : ०२२-४९७८७३७६
आपला
मंगेश कुडाळकर
शिवसेना आमदार विभागप्रमुख
शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद