दैनिक सकाळ समूहा द्वारे सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान

दैनिक सकाळ समूहा द्वारे सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान

सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल दैनिक सकाळ समूहाचे मनःपूर्वक आभार. त्याच बरोबर या पुरस्कारासाठी मला पात्र ठरवण्यात योगदान असलेल्या सर्वांचे आणि विशेष करून माझ्या विधानसभेतील नागरिकांचे मन:पूर्वक आभार..!!
हा पुरस्कार मी माझ्या वर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करत आहे. आपले आशीर्वाद व प्रेम असेच अखंड राहू देत..!!
धन्यवाद…! 🙏🏻
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩