साबळे नगर येथील रहिवाशांनी घेतली भेट

साबळे नगर येथील रहिवाशांनी घेतली भेट

रेल्वे प्रशासन अंतर्गत असणाऱ्या जागेवर वसलेल्या साबळे नगर येथील रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने स्थलांतरण करणे संदर्भात नोटीस बजावली असून सदर प्रकाराने समस्त रहिवाशी गोंधळून गेले आहेत.
सदर रहिवाशांनी माझ्या कार्यालयात एकत्रितपणे येऊन माझी भेट घेऊन मला सदर विषयावर सकारात्मक तोडगा काढणे संदर्भात विनंती केली.
तरी सदर प्रकारात विशेष दखल घेत तातडीने हालचाल करण्याचे आश्वासन देऊन दिलासा दिला आहे.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩