गुढीपाडवा निमित्त कुर्ला व टिळक नगर येथे उभारली गुढी

गुढीपाडवा निमित्त कुर्ला व टिळक नगर येथे उभारली गुढी

आज गुढीपाडवा निमित्त विभागीय संपर्क कार्यालय मध्ये आणि कुर्ला व टिळक नगर या जागी उपस्थित राहून गुढी उभारली. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.