सांबर गल्ली व नारायण मेस्त्री मार्ग शिल्पाचा लोकार्पण सोहळा

सांबर गल्ली व नारायण मेस्त्री मार्ग शिल्पाचा लोकार्पण सोहळा

नेहरू नगर मध्ये सांभर गली ही प्रसिद्ध गल्ली असून येथून कला/क्रीडा क्षेत्रातून अनेक रहिवासी उत्तीर्ण झालेत तसेच शिवसेनेचे मा.शाखा प्रमुख कै. नारायण मेस्त्री, मा. शाखा प्रमुख श्री. विजय गवळी सारखे दिगज्ज शिवसैनिक येथे राहतात असे या गल्लीची ओळख आज परियंत कायम आहे.
म्हणून सदर गल्लीच्या चौकत माझ्या आमदार निधीतून सांबर गल्ली व नारायण मेस्त्री मार्ग या नावाने एक सुंदर शिल्प उभारण्यात आले व दीपावली पाडव्याचे औचित्य साधून सदर शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
या शुभप्रसंगी स्थानिक रहिवासी, आदर्श क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते , शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩