नमो ११ कलमी कार्यक्रम २०२३

नमो ११ कलमी कार्यक्रम २०२३

नमो ११ कलमी कार्यक्रम २०२३
महाराष्ट्र शासन मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्मंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील ७३ लाख महिलांसाठी नमो महिला सशक्तिकरण अभियान राभवण्यात आले. कुर्ला विभागातील महिला बचत गटांना आर्थिक कर्जाचे चेक वाटप करण्यात आला.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩