शिवसेना शाखेच्या नवीन वास्तूचे उदघाटन

शिवसेना शाखेच्या नवीन वास्तूचे उदघाटन

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना विभाग क्रमांक ८, कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा प्रभाग क्र. १५१ बसंत नगर येथे शिवसेना शाखेच्या नवीन वास्तूचे उदघाटन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩