विचारांची शिवजयंती या कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धेला उपस्थिती

विचारांची शिवजयंती या कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धेला उपस्थिती

रश्मी फाउंडेशन आणि नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित विचारांची शिवजयंती या कार्यक्रमांतर्गत आज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उपस्थित राहून मुलांचा उत्साह पाहून मन भराहून गेले. आजही शिवरायांचे विचार या लहान मुलांमध्ये रुजू होत आहेत हे पाहून अत्यंत आनंद झाला.